अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप फक्त उपस्थित होते. अर्थात जगताप आणि विखे हे दोघे अधीपासूनच शहराच्या विकासासाठी म्हणून एकत्र आलेले आहेत. एरवीही त्यांचे एकत्रित अनेक कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे त्यांची उपस्थिती अपेक्षितच होती
आ जगताप म्हणाले, अजित पवार हे युती मध्ये सामील झल्यामुळे मोठा प्रणात ताकद वाढली. त्यामुळे राज्यात महायुती म्हणून निर्माण झाली. प्रतेक पक्षाला समान न्याय देण्याचे काम होईल. उमेदवार येत्या काळात ठरतील, दोन्ही मतदार सघात जो उमेदवार वरिष्ठ पातळीवर देतील तो निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे. अजित पवार हे महायुतीचे 45 खासदार निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकसभा महायुतीच्या यशाबद्दल आ.संग्राम जगताप यांचे मोठं वक्तव्य…
- Advertisement -