Monday, December 4, 2023

मनसेचे लोकसभेचे उमेदवार ठरले…. अनेक दिग्गजांची डोकेदुखी वाढणार!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे आगामी निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.कल्याण,ठाणे,पुणे,छत्रपती संभाजीनगर,सोलापूर यासह एकूण ९ लोकसभा मतदारसंघात मनसेकडून चाचपणी सुरू आहे.

याचवेळी मनसेकडून सोशल मीडियावर लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची नावांची यादी शेअर करण्यात आली आहे. यात पुणे, मुंबई,उत्तर पश्चिम मुंबई,दक्षिण मुंबई,कल्याण ,ठाणे, संभाजीनगर, सोलापूर,रायगड अशा 9 लोकसभा मतदारसंघावर मनसे कामाला लागली असल्याचे समोर येत आहे.

मनसेचे संभाव्य उमेदवार-

कल्याण लोकसभा – राजू पाटील

ठाणे लोकसभा – अभिजित पानसे/ श्री अविनाश जाधव

पुणे लोकसभा – वसंतराव मोरे

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा- शालिनीताई ठाकरे

दक्षिण मुंबई लोकसभा- बाळा नांदगावकर

संभाजी नगर लोकसभा – प्रकाश महाजन

सोलापूर लोकसभा – दिलीप धोत्रे

चंद्रपूर लोकसभा – राजू उंबरकर

रायगड लोकसभा – वैभव खेडेकर

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: