प्रत्येक ऋतू प्रमाणे बाजारात वेगवेगळी प्रोडक्टस येत असतात. हिवाळा,उन्हाळा आणि पावसाळ्यात बाजारपेठ निरनिराळ्या वस्तूंनी भरलेल्या असततात.. पण पावसाळ्यात बाजारात एकसे बडकर एक वस्तू बाजारात दिसतात.. पावसाळ्यात रेनकोट, छत्री यांचे वेगवेगळे प्रकार आपण बघततोच. त्याच बरोबर आपण पावसाळ्यात दररोज वापरात असलेल्या वस्तूंची देखील काळजी घेतो. पावसात आपली गाडी, फोन भिजू नये याची काळजी घोतो.. पण महत्वाचं म्हणजे आपण आपल्या महागड्या मोबाईल फोनची काळजी विशेष घेतो. पण आता पावसाळ्यात मोबाईल फोनची काळजी घेण्याची गरज नाही..
बाजारात मोबाईल सूरक्षीत रहाण्यासाठी मोबाईल छत्री आली आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चक्क आपल्या स्मार्ट फोन पावसात सूरक्षित राहण्यासाठी फोनला छत्री लावण्यात आली आहे. उन्हाळ्यात सुद्धा या छत्रीचा वापर करता येणार आहे. त्यामुळे मोबाईलचा brightnes कमी-जास्त करण्याचा प्रॉब्लेम येणार नाही.
https://x.com/AnitaPuniya/status/1818481549731356787?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1818481549731356787%7Ctwgr%5E34076e4e65b16a30f769ddfc83b0d01033d38ddf%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fviral-videos%2Fmobile-umbrella-specially-for-monsoon-viral-video-on-social-media-smartphone-umbrella-ntr03