Moye Moye दिल्ली पोलिसांची शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही एका तरुणाला स्पोर्ट्स बाईकवर फ्रंट व्हिली मारताना पाहू शकता. पण पुढचं चाक हवेत उचलताच त्याचं नियंत्रण सुटलं. त्यात बाईक भरधाव पळत होती. त्यामुळे तो तरुण अक्षरश: कोलांटी उडी मारून खाली पडला. त्याच्या बाईकचे दोन तुकडे झाले. अन् तरुणाला गंभीर दुखापत झाली.
Gaadi par control na khoyen, nahi toh ho sakta hai Moye
या व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांनी सुरक्षितरित्या गाडी चालवण्याचा सल्ला दिला आहे. आता हा सल्ला किती लोकं ऐकतील हे तर देवच जाणो पण या व्हिडीओनं मात्र सोशल मीडियावर अक्षरश; धुमाकूळ घातलाय.