Sunday, July 21, 2024

खासदार निलेश लंकेचे पंतप्रधान मोदींना पत्र , वैद्यकीय उपचारासाठी मदत…

खासदार निलेश लंकेची इंग्रजी पत्राने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मतदारसंघातील गरीब रूग्णांसाठी आर्थिक मदतीची मागणी पत्र.
*सामाजिक स्तरावरील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणाऱ्या व जनतेच्या अनमोल सहकार्यातून जनतेच्या विश्वासनीय अपेक्षांची परिपूर्णता करण्यासाठी एक आमदार खासदार पदावर विराजमान झालेत.व तात्काळ सामान्यांचे मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीला पंतप्रधान मदत निधीतून आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी खासदार डॉ.निलेशजी लंके यांनी पंतप्रधानांना मतदारसंघातील गरीब रूग्णांसाठी आर्थिक मदतीची मागणी पत्र.

Related Articles

1 COMMENT

  1. गजा भाऊ नी नाही दिला का काही निधी भेटीदरम्यान

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles