सकाळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले, “महायुतीने कुणालाही मंत्री केले तरी तीन पक्षाचे लोकच एकमेकांच्या विरोधात फाईल आणून देणार आहेत. तशा फाईल यायला सुरुवात झालेली आहे. या तीन तंगड्या एकमेकांत अडकून महाराष्ट्राचे नुकसान होणार आहे. विधानपरिषेदतील आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे महत्त्वाच्या विषयांना वाचा फोडतीलच. तसेच उद्धव ठाकरेही नागपूर अधिवेशनासाठी जात आहेत. त्यामुळे याच अधिवेशन काळात एखादा स्फोट होऊ शकतो, असे खात्रीनं सांगतो.”
महायुतीमधील 3 पक्षांच्या एकमेकांविरोधात फाईल बाहेर येण्यास सुरुवात….अधिवेशनात स्फोट होणार
- Advertisement -