Monday, July 22, 2024

MPSC उत्तीर्ण होऊन ‘तिच्या’ दारासमोर वाजवल्या ७५ तोफा… पठ्ठ्याची सक्सेस स्टोरी… video

पठ्ठ्यानं राज्यसेवा मुख्य परीक्षा नापास झाल्यावर त्याची प्रेयसी त्याला सोडून गेली, पण पुढच्या वर्षी पोस्ट काढून तिच्या घरासमोर ७५ तोफा लावल्या. तरुण स्वत:च हा किस्सा सांगत असून त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. “परीक्षेची तयारी करताना प्रेमात पडलो अन् निकाल लागल्यावर नापास झालो, तेव्हा ती पण सोडून गेली. मग लक्षात आलं की, पास झालो तरच कोणीही आपल्यासोबत राहणार; म्हणून एक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला. पुढच्या वर्षी पास झालो आणि जी सोडून गेली होती तिच्या दरवाजात ७५ तोफा वाजवून दिल्या”, असं तो सांगतो..https://www.instagram.com/reel/C76Vut9S4It/?utm_source=ig_web_copy_link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles