Thursday, July 25, 2024

“MRP वर मॉलमध्य शॉपिंग करता राव अन् शेतकऱ्याची भाजी घेताना कमी करता भाव..Viral video

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण मुलगा हातात एक पोस्टर घेऊन उभा आहे आणि त्याने त्या पोस्टरवर लिहिलेय, “MRP वर मॉलमध्य शॉपिंग करता राव अन् शेतकऱ्याची भाजी घेताना कमी करता भाव #हक्क”
व्हिडीओत हा तरुण अशा लोकांविषयी नाराजी व्यक्त करताना दिसतो. तो म्हणतो, “MRP वर मॉलमध्ये शॉपिंग करता राव अन् शेतकऱ्याची भाजी घेताना जीव जातो तुमचा आर लाज वाटू द्या तुमच्या या वागण्याची, स्वार्थासाठी आयुष्य हे जगण्याची. आर रक्त आटवलं तेव्हा उगवलं हे सोनं अन् या सोन्या विकतोय आम्ही तुमच्या मनानं” या तरुणाचे शब्द ऐकून तुमच्या अंगावरही काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles