आता साध्या कागदावर अर्ज करुन मिळवता येणार ३ मोफत गॅस सिलिंडर

1
37

Mukhyamantri Annapurna Yojana मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत दिले जातात. यामध्ये लाडक्या बहिणींनादेखील सिलिंडर मिळणार आहे. परंतु अनेक महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नसल्याने त्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही. तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन साध्या कागदावर अर्ज करुन गॅस कनेक्शनवरील नाव बदलू शकतात. तुम्हाला फक्त एका साध्या कागदावर अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमचे नाव बदलेल. यानंतर महिलांना योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहे. सुरुवातीला लाभार्थी महिलांना संपूर्ण पैसे द्यावे लागणार आहे त्यानंतर शासनाचे अनुदान तुमच्या खात्यात जमा केले जाईल.

आता ‘या’ महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, संख्या १२ लाखांच्या घरात!

1 COMMENT

Comments are closed.