मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची मुख्य वैशिष्ट्ये !
🔸महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन म्हणून एलपीजी गॅस वापराला प्राधान्य
🔸प्रत्येक पात्र कुटुंबाला ३ गॅस सिलेंडर मोफत
🔸पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत… यासह इतर वैशिष्ट्ये पाहा.
https://x.com/MahaDGIPR/status/1818496810870071335