Saturday, March 2, 2024

शिवसेना ज्यांच्यामुळे दिग्गजांनी सोडली, त्यांच्याच हातून पक्ष सुटला…

मुंबई : आदित्य ठाकरे यांची बाजू घेणाऱ्या काकी अर्थात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या प्रतिक्रियेमुळे ठाकरे बंधूंमधील दुरावा कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र त्यानंतर काही दिवसातच ही दरी पुन्हा वाढल्याचं दिसलं. मनसेच्या विक्रोळी महोत्सवात त्या बोलत होत्या.

“एका वाक्यात सांगायचं तर आज एक सर्कल पूर्ण झालं आहे. आज म्हणण्यापेक्षा दहा तारखेला (दहा जानेवारी – राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेबाबत निकाल दिल्याचा दिवस). शिवसेनेतील ज्या दिग्गज नेत्यांना या माणसामुळे बाहेर जायला लागलं होतं. त्याच्याच हातातून पक्ष सुटला” अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles