महाराष्ट्र राज्यात आरक्षणासाठी मुस्लिम समाज लड़ा उभरनार
मनोज जरांगे पाटिल व मुस्लिम समाज एकत्र येनार ऑल इंडिया उलमा बोर्ड (रेजी) च्या मुंबई मध्ये बैठकित निर्णय.
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यात आरक्षण साठी मुस्लिम समाज लड़ा उभरनार असून मनोज जरांगे पाटिल व मुस्लिम समाज एकत्र येनार असल्याचे ऑल इंडिया उलमा बोर्ड (रेजी) च्या मुंबई मध्ये बैठकित निर्णय घेतला असुन या मध्ये मुंबई चे प्रमुख माहिम व हाजी अली दरगाह अध्यक्ष सोहेल खंडवानी, मेमन फेडरेशन चे अध्यक्ष इकबाल मेमन, उलमा बोर्डचे चीफ व महासचिव अंजर अनवर खान, एम.आय.एम प्रवक्त वारिस पठान, उलमा बोर्डचे आरिफ बापू मेमन, रहिम पटनी, राजू जहागीरदार, मुस्तफा शेख, मौलाना जावेद, मुफ्ती नईम, मुफ्ती समीउल्लाह, शकील भाई, नबील भाई, अँड.शैबाज शेख, अज़ीज़ भाई, अजहर भाई आदीसह पदाधिकारी बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही मीटिंग उलमा बोर्ड चे चीफ आणि महासचिव अंजर अनवर खान यांच्या वतीने घेण्यात आली होती. व महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मोठा निर्णय या मीटिंग मध्य घेनयात आला व लवकर मुस्लिम समाजाचा भव्य मेळावा व आंदोलन प्रत्येक शहरात करनार व मराठा समाजचे प्रमुख मनोज जरंगे पाटिल याच्या सोबत संपूर्ण मुस्लिम समाज हे मुस्लिमांना आरक्षण मिळण्यासाठी एकत्र येऊन मुस्लिम व मराठा समाज आरक्षणासाठी एकत्र लढा उभारणार असल्याचे उलमा बोर्ड चे चीफ व महासचिव अंजर अनवर खान यांनी माहिती दिली.
जरांगे पाटिल व मुस्लिम समाज एकत्र , राज्यात आरक्षणासाठी मुस्लिम समाज लड़ा उभरनार
- Advertisement -