“नाच गं घुमा कशी मी नाचू…” हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यावर चित्रपटातील अभिनेत्रींसह नुकतीच छोटी मायरा थिरकली आहे.नाच गं घुमा’ हे गाणं वैशाली सामंत व अवधूत गुप्ते या दोघांनी गायलं असून या गाण्यात सगळ्या अभिनेत्री मराठमोळा साज करून एकत्र डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच गाण्यावर मायरा वायकुळ, सुप्रिया पाठारे आणि सुकन्या मोने यांनी एकत्र रील व्हिडीओ बनवला आहे.
Video :नाच गं घुमा कशी मी नाचू…छोट्या मायराचा सुकन्या मोनेसह जबरदस्त डान्स
- Advertisement -