आपले कर्तव्य बजावण्यासाठी नदीला पूर असतानाही नदीवर आडव्या झालेल्या झाडावरुन कसरत करुन ही अंगणवाडी सेविका बैठकीला जात असल्याची चित्रफित सध्या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.
लोकसत्ता लाईव्हने सदर वृत्त दिले आहे.https://x.com/LoksattaLive/status/1829123634104852742