Friday, December 1, 2023

नगर तालुक्यात अरणगाव ग्रामपंचायतवर आ.लंके यांच्या गटाचे वर्चस्व, खा.विखे कर्डिलेना धक्का

नगर तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीत अरणगाव ग्रामपंचायतवर आ निलेश लंके यांच्या गटाचे पोपट पुंड यांनी १२ सदस्यांसह सरपंच पदावर बाजी मारली आहे. माजी मंत्री शिवाजी कर्डीले व खा. सुजय विखे पाटील यांच्या पॅनलचा दणदणीत पराभव केला, हि निवडणूक शिवाजी कर्डीले व खा. सुजय विखे यांच्यासाठी धक्कादायक ठरली आहे,

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: