Saturday, January 18, 2025

नगर तालुका भाजपाची जम्बो कार्यकारणी जाहीर , यांना मिळाली संधी

नगर तालुका भाजपची जम्बो कार्यकारणी

नगर तालुका भाजपाची जम्बो कार्यकारणी खासदार सुजय विखे पाटील व माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली असल्याची माहीती भाजपचे तालुका अध्यक्ष
अध्यक्ष -दिपक कार्ले यांनी दिली.
कार्यकारणी पुढील प्रमाणे
उपाध्यक्ष – पोपट ढगे, संभाजी वामन, अजय कराळे
केशव वाबळे, बापुसाहेब खांदवे, संदिप परभाणे
यासीन शेख
सरचिटणीस -सागर भोपे, रामभाऊ कासार
प्रशांत आडसूरे, संतोष कोऱ्हाळे, भाऊसाहेब लगड
चिटणीस – विशाल कर्डिले, साहेबराव चव्हाण
तुषार चोभे, भरत झिपुडे, सुनिल म्हस्के, राजेंद्र काळे
शंकर बळे, रविंद्र अमृते, सतीष चौधरी
कार्याध्यक्ष राम धाडगे
कार्यालयीन मंत्रीभरत – दत्तात्रय कार्ले
नगर तालुका भाजपा युवा मोर्चा कार्यकारणी
अध्यक्ष – युवराज काले
उपाध्यक्ष -प्रविण गुंड, मयुर नरवडे,वैभव कराळे
ज्ञानेश्वर बेरड,घनश्याम मुनफन,महेश कोठूळे
निखील कांडेकर,सागर शिंदे
सरचिटणीस -अविनाश शिंदे,अक्षय लगड,महेश पुंड
सागर कराळे,रणजीत खसे
चिटणीस -राहुल बोरुडे,निलेश आव्हाड,वैभव बेरड
अभिषेक काले,अमोल निक्रड,राहुल करांडे
कार्यालयीन मंत्री -शुभम गिरवले
कार्याध्याक्ष -हर्षल म्हस्के
किसान मोर्चा नगर तालुका
महेश लांडगे (अध्यक्ष )
रविंद्र पालवे ( सरचिटणीस )
नगर तालुका महिला कार्यकारणी
अध्यक्ष – अंजना येवले
उपाध्यक्ष – मनीषा कुटे
सुजाता कांबळे
उपाध्यक्ष
सरचिटणीस – मंगल गवळी
भाजपा नगर तालुका युवा मोर्चा ओबीसी कार्यकारणी
अध्यक्ष -दिनेश बेल्हेकर, उपाध्यक्ष -यशवंत पानमळकर,सराची टणीस -सुधीर गायकवाड, अक्षय पुंड

(अरणगावं), मंगल भाऊसाहेब गवळी सरचिटणीस (वाकोडी)

नवनियुक्त पदाधिकारी यांचे खा. डॉ सुजय विखे पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डीले, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles