Wednesday, February 28, 2024

नगर अर्बन बँक बोगस कर्ज प्रकरण साठे ,अनिल कोठारी यांना पोलीस कोठडी

नगर अर्बन बँकेच्या बोगस कर्ज प्रकरणातल्या जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेनं आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. यामध्ये संजय लुणिया, प्रदीप पाटील, माजी नगरसेवक मनेष साठे, अनिल कोठारी यांचा समावेश आहे. दरम्यान, माजी नगरसेवक साठे आणि कोठारी या दोघांना जिल्हा न्यायाधीश क्रमांक 3 पी. आर. सित्रे यांच्यासमोर हजर केलं असता न्यायालयानं या दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

यामध्ये सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी काम पाहिलं. तर आरोपींच्यावतीनं ॲड. महेश तवले आणि ॲड. संकेत ठाणगे ॲड संजय वालेकर यांनी काम पाहिलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles