तुम्ही कधी नाशिकची कढी भेळ खाल्ली का? चवीला अप्रतिम आणि स्वादिष्ट असलेली कढी भेळ नाशकात लोकप्रिय आहे. कढी भेळ ही कढी आणि भेळ एकत्र करून बनवलेला पदार्थ आहे. एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कढी भेळ कशी बनवायची, हे सांगितले आहे.
- Advertisement -