Tuesday, May 28, 2024

नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या बॅगांची तपासणी…काय आढळलं ?

नाशिकमध्ये दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आज नाशिकमध्ये त्यांचं हेलिकॉप्टर दाखल होताच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. पण त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles