Monday, April 22, 2024

खळबळजनक घटना…पोलीस अधिकाऱ्याची पोलीस स्टेशनमध्येच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवरच झाडली गोळी झाडल्याची घटना घडली आहे. या घटनेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. अशोक नजन, असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. अशोक नजन हे अंबड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते होते. पोलीस उपनिरीक्षक अशोक नजन यांनी पोलीस ठाण्यातच आत्महत्या केली पोलीस निरीक्षक यांनी स्वतःवर गोळी झाडल्यानंतर ते जागीच गतप्राण झाले. या घटनेमुळे नाशिकच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षभरापासून अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून अशोक नजन काम करत होते. अतिशय शांत व सोज्वळ स्वभावाचे असलेले नजन यांनी आपल्या कामातून वचक निर्माण केला होता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles