Sunday, July 14, 2024

नाशिक शिक्षक मतदारसंघ… मतमोजणीत अतिरिक्त मतदान पत्रिका आढळल्यानं गोंधळ…

मोठी बातमी! तीन मतपत्रिका जास्त निघाल्यामुळे ठाकरे गट आक्रमक,
नाशिक – मतदान टेबलवर मतदानपत्रिका लावताना तीन मतपत्रिका जास्त

– टेबलवर मतपत्रिका लावताना हिशोबापेक्षा 3 मतपत्रिका निघाल्या जास्त

– 3 मतपत्रिका जास्त निघाल्याने मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली

– जास्त मतपत्रिका निघालेल्या टेबवळवर पुन्हा एकदा मतपत्रिका मोजण्याचा कामाला सुरुवात

– शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आक्षेप

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles