विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आता भाजपचेच राजेंद्र विखे पाटील यांनीही आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नगर जिल्ह्यातील दोन दिग्गज रिंगणात उतरल्याने ही निवडणूक रंगतदार झाली आहे. विखे पाटील यांनी भाजपकडून अधिकृत उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच विखे पाटील यांनी आमदार सत्यजित तांबें यांच्याशीही संपर्क साधला आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक…. राजेंद्र विखे पाटील यांनीही भरला उमेदवारी अर्ज…
- Advertisement -