Friday, February 23, 2024

नायलॉनच्या दोरीवर आणि हसणाऱ्या पोरीवर कधीच विश्वास ठेवू नये… तरूणाच्या पाटीची चर्चा..व्हिडिओ

पुणेरी पाट्यांविषयी तर तुम्ही अनेकदा वाचले किंवा ऐकले असाल. कमाल शब्दात किमान अपमान ही पुणेरी पाट्यांचे वैशिष्ट्ये असते. या व्हिडीओमध्ये हा तरुण पुणेरी पाट्यांप्रमाणे पुणेरी पोस्टर घेऊन उभा आहे. त्याने पोस्टरवर असे काही लिहिलेय की पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. त्याने पोस्टरवर काय लिहिलेय, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.व्हिडीओ नाशिक शहरातील आहे.या व्हिडीओत तुम्हाला एक तरुण हातात पोस्टर घेऊन भर चौकात उभा असलेला दिसत आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्याने हातात धरलेल्या पोस्टरवर पडताना दिसते आणि पोट धरुन हसताना दिसतात. काही लोकं या तरुणाची फोटो काढताना दिसतात तर काही लोकं त्याच्याबरोबर सेल्फी काढताना दिसतात. आता तुम्हाला वाटेल की या तरुणाने पोस्टरवर नेमकं असं काय लिहिलेय. व्हिडीओत पुढे तुम्हाला दिसेल की या तरुणाने पोस्टरवर लिहिलेय, “नायलॉनच्या दोरीवर आणि हसणाऱ्या पोरीवर कधीच विश्वास ठेवू नये” हे पाहून

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles