Tuesday, June 25, 2024

मतदान संपताच टोल दरवाढ…राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागला

लोकसभेचे मतदान संपताच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 3 ते 5 टक्के अधिकचा टोल 3 जूनपासून आकारला जाणार आहे. एप्रिल महिन्यातच या प्रकारची वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, निवडणुकीमुळे निर्णय राखून ठेवण्यात आला होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles