Saturday, October 5, 2024

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 25 उमेदवार फायनल!…कामाला लागण्याचे आदेश….नगरमधून कोण?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीतून मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे २५ उमेदवार ठरले आहेत. २५ उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत. महाराष्ट्र टाईम्सने सदर वृत्त दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य २५ उमेदवार…
बारामती : अजित पवार
उदगीर : संजय बनसोडे
आंबेगाव : दिलीप वळसे-पाटील
दिंडोरी : नरहरा झिरवळ
येवला : छगन भुजबळ
पुसद : इंद्रनील नाईक
वाई खंडाळा महाबळेश्वर : मकरंद आबा पाटील
पिंपरी : अण्णा बनसोडे

परळी : धनंजय मुंडे
इंदापूर : दत्ता भरणे
रायगड : अदिती तटकरे
कळवण : नितिन पवार
मावळ : सुनील शेळके
अमळनेर : अनिल पाटील
अहेरी : धर्मराव बाबा अत्राम
कागल : हसन मुश्रीफ
खेड : दिलीप मोहिते-पाटील
अहमदनगर : संग्राम जगताप
जुन्नर : अतुल बेनके
वडगाव शेरी : सुनील टिंगरे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles