पारेनरचे आ.निलेश लंके यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाची चर्चा जोरात असताना आता अजित पवार गटाकडून आ.लंकेंना सबुरीचा सल्ला दिला जात आहे. आ.अमोल मिटकरी यांनी व्टिट करून आ.लंके यांना वेगळा निर्णय न घेण्याचे आवाहन केले आहे. आ. अमोल रामकृष्ण मिटकरी
@amolmitkari22
लंके साहेब तुमच्या खांद्यावर बंदुक ठेवली जातेय. दादांची साथ सोडु नका.तुम्हाला इतरांपेक्षा उज्वल राजकीय भविष्य आहे . तुतारी गटाला लोकसभा लढवायची एवढीच हौस असेल तर बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला मैदानात उतरवुन बघा म्हणावं. तुम्ही एक सामान्य आहात म्हणुन विनंती 🙏🏼
@_NileshLanke
लंके साहेब तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली जात आहे…
- Advertisement -