Tuesday, February 27, 2024

शरद पवार गटाकडून भावनिक साद, राष्ट्रवादीने पोस्ट केला शरद पवारांचा ‘तो’ व्हिडीओ

शरद पवार यांचा जो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे तो २०२२ मधला आहे. वय झालं अशी टीका त्यावेळीही त्यांच्यावर झाली होती. ज्यानंतर उत्तर म्हणून हे भाषण शरद पवार यांनी दिलं होतं. त्यात मी थकणार नाही म्हटलं होतं. अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनीही शरद पवार यांचं वय झाल्याचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर शरद पवार यांनीही अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. आता निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ पोस्ट करत राष्ट्रवादीने भावनिक आवाहन केलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles