‘भावी मुख्यमंत्री’ समोरच्या गर्दीत भविष्यातील मुख्यमंत्री पदाची आशा शोधताना दिसत आहेत, जे स्वतःच्या पक्षाचे झाले नाहीत ते विरोधकांच्या बगलेत बसून भविष्याचं स्वप्न पाहत आहेत. तीच बगल घट्ट करत कधी ही सरकार तुमचाच घात करेल सांगता यायचं नाही बुवा; अजूनही वेळ गेलेली नाही दादा; नागपूरच्या संत्र्याचा केशरी गोडवा, तुमचीच कारकीर्द आंबट करण्याआधी सावध व्हा!!
ncpspeaks’s profile picture
दादांची टीका म्हणजे लैच जहरी शब्द!
आणि आज हे ‘माजी टीकाकार’ मूग गिळून गप्प झालेत, तेही का आणि कशासाठी?
दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय! पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडलाय! शब्द जपून वापरायचे असतात; आणि लक्षातही ठेवायचे असतात!!