देशाच्या रस्ते उभारणीत ज्यांचे बहुमूल्य योगदान आहे असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांची आज संसद भवन परिसरात भेट झाली. नेहमीप्रमाणे त्यांनी आपुलकीने जवळ घेऊन आस्थेने विचारपूस केली, दिलखुलासपणे संवाद साधला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी मला शुभेच्छा दिल्या.
ज्यांच्याकडे पाहून समाजसेवेची एक वेगळी ऊर्जा मिळते, अशा आदर्श नेतृत्वाचे मार्गदर्शन आम्हाला लाभते हे आम्ही आमचे भाग्य समजतो!
– खासदार निलेश लंके
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा संसदेच्या आवारात खा.निलेश लंकेंशी दिलखुलास संवाद
- Advertisement -