तुम्ही कधी चकली पाव खाल्ला आहे का? होय, हा एक नवा पदार्थ सध्या बाजारात धुमाकूळ घातलतोय. चकली, विविध प्रकारच्या चटण्या आणि त्यावर चीज असं बरंच काय काय टाकून हा पदार्थ तयार केला जातो. पण हा अनोखा पदार्थ पाहून खवय्ये मात्र वैतागले आहेत. एक दिवस बेकरीवाले पाव तयार करणं थांबवतील असं म्हणत या पदार्थाची फिरकी आहेत.
- Advertisement -