Tuesday, June 25, 2024

शेवटच्या 3 फेऱ्यांमध्ये उलटफेर…भाजपचे ॲड.उज्वल निकम पराभूत

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला आहे. उज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली. उज्वल निकम यांनी जवळपास 55 हजारांची आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या तीन फेरीत उलटफेर करत वर्षा गायकवाड यांनी बाजी मारली. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुती व भाजपचे उमेदवार उज्वल निकम आणि महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यात लढत झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles