Sunday, July 14, 2024

Ola ने आपली इलेक्ट्रिक स्कूटर S1 केली अपडेट…स्कूटर चालतांना आपोआप रिचार्ज

https://www.olaelectric.com/s1-pro अपडेट केली आहे कंपनीने या स्कूटरला OTA अपडेट्स सारख्या फीचर्ससह अपडेट केले आहे.OTA अपडेट्स सारख्या वैशिष्ट्यांसह, Ola S1 मध्ये व्हेकेशन मोड जोडण्यात आला आहे जर ग्राहक बराच वेळ स्कूटर वापरत नसेल, तर हे फीचर आपोआप डीप स्लीप मोडमध्ये ठेवते. यात एडवांस्ड रीजन देण्यात आले आहे, जे स्कूटर फिरत चालताना बॅटरी रिचार्ज करते. Ola S1 X इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एलईडी प्रोटेक्टर लाइट, डिजिटल स्क्रीन, मोबाईल कनेक्टिव्हिटी, LED लाइट, कीलेस एंट्री, टेलीस्कोपिक सस्पेंशन, स्टील रिम, ट्यूबलेस टायर सारखे फीचर्सचा समावेश आहे.

Oppo F27 Pro+ 5G.. उंचीवरून पाडा, पाण्यात भिजवा…मजबूत फोन

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles