पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला
लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला एनडीएमधील विविध पक्षांच्या १३ नेत्यांनी पाठिंबा दर्शविला.