Sunday, July 21, 2024

Oppo F27 Pro+ 5G.. उंचीवरून पाडा, पाण्यात भिजवा…मजबूत फोन

Oppo F27 Pro+ 5G स्मार्टफोन डस्क पिंक आणि मिड नाइट नेव्ही कलर ऑप्शन मध्ये येतो. ही डिजाइन आकर्षक वाटते, फोनच्या मागे व्हिगन लेदर बॅक पॅनल तर फ्रंटला कर्व्ह एज डिस्प्ले देण्यात आला आहे. परंतु F27 Pro+ फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची ड्यूरेबलीटी. हा फोन IP68 सर्टिफाइड आहे त्यामुळे धूळ आणि 1.5 मीटर पाण्यात 30 मिनिटे राहू शकतो. तर यातील IP66 आणि IP69 सर्टिफिकेशन्स कोणत्याही बाजूने येणार्‍या हाय प्रेशर, हाय टेंपरेचर वॉटर जेट पासून देखील मोबाइल सुरक्षित ठेवतात. F27 Pro+ ला स्विस SGS प्रीमियम परफॉर्मन्स 5 स्टार ड्रॉप रेझिस्टन्स सर्टीफिकेट मिळाले आहे त्यामुळे 1.8 मीटर उंचीवरून पडून देखील या फोनला काही होत नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles