Optical Illusionऑप्टिकल इल्युजन हे एक प्रकारचे कोडे असते. लहानपणी आपण कोडी सोडवायचो ही कोडी आपण तोंडी सोडवायचो आता हीच कोडी ऑनलाइन असतात. ऑप्टिकल इल्युजनचे अनेक प्रकार असतात. या चित्रांमध्ये कधी तुम्हाला एखादा पक्षी शोधायचा असतो, कधी प्राणी, कधी एखादा शब्द तर कधी एखादा अंक. आता हेच चित्र बघा, व्हायरल होणाऱ्या या चित्रामध्ये PALE लिहिलेलं आहे यात तुम्हाला TALE हा शब्द शोधायचा आहे. या चित्रात इतक्या गर्दीत तुम्हाला TALE हा शब्द शोधायचा आहे. हे उत्तर शोधणं खूप सोपं आहे. यात तुम्हाला एक-एक शब्द नीट बघायचा आहे.
उत्तर खाली देतोय.