Wednesday, April 17, 2024

राष्ट्रवादी शरद पवार गटाची ‘तुतारी’ विठुरायाच्या चरणी अर्पण…

आमदार रोहित पवार यांनी श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठुरायाचरणी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतलं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ या पक्षाला मिळालेलं तुतारी हे चिन्ह श्री विठुरायाचरणी अर्पण करुन राज्यातील जातीयवाद, धर्मवाद आणि भेदभावाचं राजकारण दूर करुन कष्टकरी, शेतकरी, युवा या सर्वच वर्गाच्या अडचणी सोडवण्याची ताकद दे आणि सामान्य लोकांच्या प्रश्नावरुन भरकटलेल्या सरकारला सद्बुद्धी मिळू दे, अशी प्रार्थना केली. यावेळी ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles