Friday, June 14, 2024

पंकजा मुंडे आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण, पाथर्डीमध्ये उत्सफूर्त प्रतिसाद

पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एका युवकाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून तणाव निर्माण झाला होता.दरम्यान याबाबत मुंडे समर्थकांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.या पार्श्वभूमीवर आज सकल ओबीसी समाज आणि सकल वंजारी समाजाच्या वतीने पाथर्डीत बंदची हाक देण्यात आली.या बंदला पाथर्डीकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे अनेक ठिकाणावरील दुकाने बंद होती.

रम्यान संबंधित घटना पाथर्डी पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेत आचारसंहिता भंग आणि स्टेटस ठेवून सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल केला आहे.पाथर्डीकरांना या वेळी शांततेत मोर्चा काढला.कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मोठ्या संख्येने पाथर्डीकर मोर्चात सहभागी झाले होतेे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles