Sunday, July 14, 2024

नगर शहरातून पंकजा मुंडे विधानसभा लढवणार! पंकजा मुंडे म्हणाल्या…

अहमदनगर -शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजपाचे येथील शहर जिल्हाध्यक्षांनी केली आहे. त्यांचे मी आभार मानते मात्र, यावर माझे कोणतेही मत नसून तशी माझी ईच्छा नाही. अशी भूमिका भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केली.
मुंडे या रविवारी छत्रपती संभाजीनगर येथून आष्टीकडे जात असताना भाजपा कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे नगर शहरात स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार शिवाजी कर्डिले, सुखदेव पवार,सोनू भुजबळ, अमोल सुरसे, भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष दीपक दहिफळे, नितीन शेलार, कैलास गर्जे, बंटी ढापसे, सरपंच अमित आव्हाड, सार्थक आंधळे, सरपंच बापू आव्हाड, वैभव झोटिंग अतुल गीते, सतीश ढाकणे, संकेत डोळे, सतीश घोडके, किशोर बडे, सौरभ सानप, विजय भालेकर, ज्ञानेश्वर आव्हाड,सुजल आंधळे, रविराज आव्हाड, युवराज शिरसाठ आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles