तुम्ही आतापर्यंत विविध प्रकारचे ऑमलेट खाल्ले असतील. आता एक नवी रेसिपी समोर आली आहे. या प्रकाराला पार्ले बिस्किट ऑमलेट असं म्हणतात.हे ऑमलेट चक्क ग्लुको बिस्किटापासून तयार केलं जातं.सर्वात आधी दोन अंडी घेतली. मग त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मसाला, हळद या गोष्टी मिक्स करून बॅटर तयार केलं. हे बॅटर तव्यावर टाकलं. त्यानंतर खरा खेळ सुरू होतो. या अंड्यावर पार्ले ग्लुको बिस्किट टाकली. अन् शेवटी या बिस्किटांवर चीज टाकून तयार झालं बिस्किट ऑमलेट. ही अजब रेसिपी foodb_unk या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली
Video :तरुणीचा डान्सला कुठेही तोड नाही! हुबेहूब माधुरी दीक्षितसारखा डान्स