पारनेर विधानसभा मतदारसंघात ट्विस्ट ! संदेश कार्ले यांनी घेतली शरद पवारांची भेट

0
21

पारनेर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट संदेश कार्ले यांनी उमेदवारीची केली शरद पवार यांच्याकडे मागणी

पारनेर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवी यासाठी शिवसेना पदाधिकारी शरद पवारांच्या भेटीला
शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले व पदाधिकारी यांनी भेट घेत पारनेर,नगर विधानसभा मतदारसंघाचा दिला आढावा

शिवसेनेची नगर तालुक्यात मोठी ताकत
पारनेरची जागा शिवसेनेला दिली तर तीन मतदारसंघात महविकास आघाडीला फायदा होणार ,श्रीगोंदा,राहुरी,पारनेर या मतदारसंघात होणार फायदा
पवारांकडून संदेश कारले यांना आश्वासन उमेदवारी मिळाली तर मी पारनेरला प्रचाराला येईल तीन दिवसांपूर्वी जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे,काँग्रेसचे नेते घनशाम शेलार,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ,जयंत वाघ यांनी घेतलं होती भेट