राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना पेन्शन
सहकारी बँक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
निवृत्तीनंतर दरमहा दहा हजार रुपये पेन्शन
राज्य सहकारी बँकेच्या ५०७ कर्मचाऱ्यांना लाभ
योजनेसाठीची गुंतवणूक बँकेचीच
बँक कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेणार नाही
कर्मचाऱ्यांची काळजी बँक घेणार
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेतलाय .दर महिन्याला दहा हजार रुपये इतकी पेन्शन निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मिळणार आहे .यामुळे 507 कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे. या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार आहे. या योजने करता बँकेचे कर्मचा-यांकडून कोणतेही योगदान घेण्यात येणार नाही.
महायुती सरकार सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पाठीशी