Saturday, October 12, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आली ‘दीपज्योती’….पहा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी नवा पाहुणा आला आहे. हा पाहुणा माणूस नसून गायीचे वासरु आहे.नरेंद्र मोदी यांनी एक्स मीडिया प्लॅटफॉर्म फोटो आणि व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.

नरेंद्र मोदी वासरुचे खूप लाड करताना दिसत आहे.नरेंद्र मोदी याबाबत पोस्ट करत म्हणाले की, पंतप्रधानांच्या निवासस्थानी, प्रिय माता गायीने एका नवीन वासराला जन्म दिला आहे, ज्याच्या कपाळावर प्रकाशाचे प्रतीक आहे. म्हणून मी त्याचे नाव ‘दीपज्योती’ ठेवले आहे.

https://x.com/narendramodi/status/1834843837409243216

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles