Saturday, January 18, 2025

मा नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी….. नगर जिल्ह्यातील यांना केले निमंत्रित

मा नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी प्रा भानुदास बेरड निमंत्रित

भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील NDA सरकारचा शपथविधी रविवार दिनांक 9 जून 2024 रोजी होणार असून देशभरातील अनेक मान्यवरांना या शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे. भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य, तथा अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयक प्रा भानुदास बेरड यांना शपथविधी समारंभासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles