Monday, April 22, 2024

POCO X6 Neo 5 जी फोन खरेदी करा आणि फक्त 1 रुपयांत दीड लाखांची बाईक मिळवा..

POCO X6 Neo पोकोनं POCO X6 Neo 5G भारतात लाँच केला आहे. मोबाइलमध्ये युजर्सना मीडियाटेक डायमेन्सिटी ६०८० चिपसेट, २४ जीबी पर्यंत रॅम, २५६ जीबी पर्यंत स्टोरेज, १०८ मेगापिक्सल कॅमेरा असे अनेक जबरदस्त फीचर्स मिळत आहेत. हे फीचर्स २०,००० रुपयांच्या आत मिळत आहेत. हा हँडसेट Astral Black, Horizon Blue आणि Martian Orange अश्या तीन रंगात विकत घेता येईल. POCO X6 Neo फोनची विक्री आज संध्याकाळी ७:०० वाजता फ्लिपकार्टवर सुरु होईल.फोनवर युजर्सना आयसीआयसीआय बँक कार्डच्या मदतीनं १,००० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट आणि १,००० रुपयांचा एक्स्ट्रा एक्सचेंज बोनस पण मिळत आहे. POCO नं आणखी ऑफर आणली आहे ज्यात भाग्यवान विजेताना १,४०,००० रुपयांची हिरोची बाइक बक्षिस मिळेल. यासाठी ग्राहकांना आजच्या अर्ली सेलमध्ये अतिरिक्त १ रुपया खर्च करावा लागेल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles