Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल फॅक्टरीत असे तयार होतात लहान मुलांचे आवडते ‘आपटी’ बॉम्ब…व्हिडिओ

फॅक्टरीत असे तयार होतात लहान मुलांचे आवडते ‘आपटी’ बॉम्ब…व्हिडिओ

0

आपटी बॉम्ब ज्याला pop pop crackers असेही म्हणतात. हा फटाका विशेषत: लहान मुलांसाठी तयार केलेला आहे पण जवळपास प्रत्येक वयोगटातील लोक हा फटाका फोडण्याचा आनंद घेताना दिसतात. तुम्ही आपटी बॉम्ब जमिनीवर आपटून फोडताना पाहिले असेल.
Video…’ही’ एक गोष्ट मिसळा 10 दिवस ताज राहील दूध…दूध खराब होण्याची चिंता विसरा

इंस्टाग्रामवर ys_gyan नावाच्या अकांउटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये आपटी बॉम्ब पटाखे तयार होताना दिसतात. व्हिडीओमध्ये दिसते की, हे फटाके तयार करण्यासाठी सर्वात आधी वाळूमधील छोटे छोटे खडी मशीनमध्ये टाकून साफ केले जाते. मग दुसऱ्या मशीनमध्ये सुकवले जातात. त्यानंतर त्यावर सिल्वर फल्मिनेट लावले जाते.त्यामुळे फटक्या आपटल्यानंतर मोठा आवाज करत फुटतो. शेवटी मशीनमधून ही खडी रंगीत कागदात गुंडाळली जाते आणि डब्यांमध्ये भरून बाजारा विकी साठी पाठवले जाते.