आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाने बटाट्याचे चिप्स खाल्ले असतील पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, हे चिप्स कसे तयार होतात? तुमच्या मनातील याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहेत. सोशल मीडियावर खाद्य पदार्थांच्या फॅक्टरीमधील अनेक व्हिडीओ पाहायला अनेकांना आवडते. सध्या बटाट्याचे चिप्स तयार करतानाचा फॅक्टरी मधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.
एका छोट्या स्थानिक बँडच्या फॅक्टरीमधील हा व्हिडीओ आहे.