मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयानं आणि नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. प्राजक्ता ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती चाहत्यांना देते. नुकतीच प्राजक्तानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून प्राजक्तानं तिच्या फार्म हाऊसची माहिती दिली आहे. कर्जतमधील फार्म हाऊस प्राजक्तानं विकत घेतलं आहे.
प्राजक्तानं तिच्या फार्म हाऊसच्या बाहेरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
प्राजक्ता माळीच स्वप्न झालं साकार; कर्जतमध्ये घेतलं फार्म हाऊस पोस्ट शेअर करत म्हणाली…..
- Advertisement -