मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या चर्चेत आहे. नुकताच तिच्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत तिने नेहा नावाचे पात्र साकारले होते. या या मालिकेत प्रेक्षकांना तिचा साधेपणा आवडला. मालिका संपल्यानंतर नुकताच तिने आपल्या ग्लॅमर्स अंदाज दाखवला आहे.
नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. साजेसा मेकअप व केस मोकळे सोडून प्रार्थनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.