ओबीसींचे जेष्ठ नेते छगनराव भुजबळ यांना महायुती सरकारने मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने आहिल्यानगर येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळाजवळ निदर्शने करण्यात आली . यावेळी समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर ,अनिल निकम ,नितीन भुतारे ,बाळासाहेब भुजबळ ,भरत गारुडकर ,बापूसाहेब शिंदे ,सुनील लोंढे ,जवाहर भुजबळ आदी उपस्थित होते