Tuesday, February 27, 2024

पार्थ पवार आणि गुंड गजा मारणेची भेट… प्रतिक्रिया देताना अजित पवार स्पष्टच बोलले..

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांनी गुंड गजा मारणेची भेट घेतली. ज्याचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. या भेटीवर अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले. अजित पवार म्हणाले, पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणेची जी भेट घेतली आहे ते अतिशय चुकीचे झाले आहे. पार्थ ज्या घरी गेला होता त्याठिकाणी गजा मारणे आला होता. माझ्या सोबत देखील असाच प्रकार घडला होता मात्र मी आता या संदर्भात काळजी घेतो आणि पोलीसांना आधीच सांगून ठेवतो.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles